Description
ख्रिस्ती सिद्धांत व ख्रिस्ती जीवनाशी संबंधित अशा प्रमूख मुद्द्यांची चर्चा करणारे, सर्वसमावेशक रूपरेषा असलेले दुर्मिळ असे हे पुस्तक आहे. सर्व ख्रिस्ती लोकांसाठी, पाळक वर्ग, धर्मोपदेशक, शिक्षक व सेमिनरी विद्यार्थी यांच्यासाठी आदर्श व उपयुक्त असा हा संदर्भ ग्रंथ आहे.
ख्रिस्ती समुदायाशी संबंधीत अशा १०० विषयांवर हे पुस्तक आधारीत आहे. उदा. देव, त्याचे अस्तित्व, सृष्टिची निर्मिती, त्रिएकत्व, ख्रिस्ताचे देहधारण, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा इ. प्रत्येक विषय वाचून समजेल अशा पद्धतीने विविध विभागांमध्ये सादर केला आहे व शेवटी विद्यांर्थ्यांना चालना देणारी प्रत्येक धड्यावर उपयुक्त अशी प्रश्नावली देण्यात आली आहे.
Reviews
There are no reviews yet.